औरंगाबाद लेणी

Foto

 औरंगाबाद शहरात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शहरालगत असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरातील धबधबे असे ओसंडून वाहत होते तर तरुणांनीही याचा आनंद घेतला (मंगेश शिंदे)